बारामती: दुचाकीवर लिफ्ट देण्याचा बहाणा करून बलात्कार करणाऱ्या आरोपीला बेड्या; भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी
Baramati, Pune | Oct 19, 2025 रात्रीच्या वेळी लिफ्ट देण्याचा बहाणा करून तरुणीला मोटारसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेऊन तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या अज्ञात आरोपीला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कोणताही पुरावा नसताना कौशल्य वापरून भिगवण पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या मुसक्या आवळल्याने भिगवण पोलिसांच्या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.