लातूर: मनपाचा " स्ट्राइक"९५० किलो प्लास्टिक जप्त १ लाख ६५ हजार रुपये दंडाची वसुली,शहरातील १८ प्रभागात एकाच वेळी कारवाई
Latur, Latur | Aug 24, 2025
लातूर -लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसात प्लास्टिक विरोधात जप्तीची मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारीही...