एनडीपीएस पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी 18 जानेवारीला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार एमडीची तस्करी करणाऱ्या आरोपीला एनडीपीएस पथकाने ताब्यात घेतले आहे आरोपीकडून एमडी व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे