वर्धा: घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे नगरपरिषदेत ठिय्या; वेतन द्या, अन्यथा तीव्र आंदोलन: शरद पवार गट शहराध्यक्ष झाडे
Wardha, Wardha | Aug 28, 2025
वर्धा शहरातील बोरगाव मेघे येथे घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील 3 ते 4 महिन्यापासून कंत्राटदाराने वेतन न...