जालना: जालना पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती; पोलीस अधीक्षकांचे आदेश जारी..
Jalna, Jalna | May 15, 2026 जालना पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती; पोलीस अधीक्षकांचे आदेश जारी.. आज दिनांक 15 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता निघालेल्या माहितीनुसार जालना : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या अधीन राहून जालना पोलीस दलातील दोन पोलीस अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार संजय धर्