यावल: यावलला बालकाची हत्या करून त्यास जाळून लपवले होते कोठीत,विकृत तरूणाच्या बापानेच पोलिसांना दिली माहिती
Yawal, Jalgaon | Sep 6, 2025
यावल शहरातील बाबूजी पुरा भागात मोहम्मद हन्नान खान या सहा वर्षीय बालकाची शेख शाहिद शेख बिस्मिल्ला खलिफा वय २२ याने...