खालापूर: कर्जतमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक, नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
कर्जत तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत १६ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कर्जत येथील महिला फिर्यादी या घरी एकटयाच असताना धामोते येथील आरोपीत याने फिर्यादी यांना तुमच्या फ्लॅटच्या स्लायडिंग खिडक्या चेक करायच्या आहेत, असा बहाणा करुन फिर्यादी या फ्लॅटमध्ये एकटया असल्याचा फायदा घेवुन फ्लॅटमध्ये जावुन हॉल बेडरुम व किचनच्या स्लायडींग खिडक्या चेक केल्यानंतर आरोपीत हा पुन्हा बेडरुमम असता