*राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने अंबड शहरात अंबड शहरात अभिवादन व रॅली* स्वराज्याच देखण स्वप्न दाखवणाऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना धैर्य धैर्य शौर्य न्याय पर उपकाराची शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ मा साहेब यांना जयंतीनिमित्त अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वांनी अभिवादन केले... यानंतर मा जिजाऊ बनलेल्या एका लेकिस घोड्यावर बसून बाल शिवाजी यांची संपूर्ण अंबड शहरात मिरवणूक काढण्यात आली... यावेळी अंबड शहरातील जिजाऊंच्या लेकीनी घोषणा देण्यात