पालम: तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने ; परिसरातील नद्यांना पूर आल्याने बनवस पुयनी रामापूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला
Palam, Parbhani | Aug 28, 2025
पालम तालुक्यात गेल्या दोन दिवसा पासुन मुसळधार पाऊस चालू आसल्याने आज गुरुवार 28 ऑगस्ट रोजी पालम तालुक्यातील बनवस, रामापुर...