शिरोळ: श्री कल्लेश्वर तलावाच्या पाण्यामुळे दलित वस्तीत कहर, नागरिकांचा नगरपालिका व लोकप्रतिनिधीवर व्यक्त केला संताप
Shirol, Kolhapur | Sep 3, 2025
शिरोळ नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे श्री कल्लेश्वर तलावातील ओव्हरफ्लो झालेले पाणी थेट रमाबाई हाऊसिंग सोसायटीतील गल्ली...