केळापूर: मारकी परिसरात एकाच रात्री दुचाकी आणि शेती साहित्य लंपास
झरी तालुक्यातील मारकी परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे दिनांक ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री अज्ञात सरत्यांनी एका रात्रीतच शेतातील कापूस फवारणीसाठी वापरणारे साहित्य तसेच दुचाकी लंपास केल्याची तक्रार मुकुटबंन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.