Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; रुग्णांना खिचडी वाटप

Jalna, Jalna | Apr 14, 2026
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवार दि. 14 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालय परिसरात समता आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले. या कार्यक्रमास जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर,डॉ.नितीन पवार,देशमुख सिस्टर, माऊली वाहुळे,गोपाल बडदे,गणेश रसाळ,सुरक्षारक्षक महेशकुमार मगर उपस्थित होते.