मिरज: सांगली ग्रामीण पोलिसांनी इनामधामनी येथून मोटारसायकल चोरट्याच्या आवळल्या मुसक्या, तीन मोटारसायकली हस्तगत
Miraj, Sangli | Sep 16, 2025 सांगली ग्रामीण पोलिसांनी इनामधामनी येथून मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत त्यांच्याकडून तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत तर तीन गुन्हे उघडकीस आणण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे याबाबत अमीर हुसेन शेख वय 22 रा संजयनगर सांगली असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे पोलीस अधिक्षकांच्या सूचनेनुसार मोटारसायकली चोरी च्या गुन्ह्यांचा तपास करत असताना सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार इनामधामनी येथील विठ्ठल पाटील कॉलेज जवळ पुलाखाली एकजण