राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा
8.1k views | Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 2, 2025
राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा पंधरवडा सर्व राष्ट्रात साजरा करण्यात येत आहे याचा मुख्य उद्देश नेत्रदानाबद्दल जनजागृती करणे डोळे दान करण्यामुळे लोकांना दृष्टी मिळते.. दृष्टिक्षीन व्यक्तीची तपासणी करून त्यांना उपचार देणे व अंधत्वाचा अनुशेष कमी करणे..