वर्धा: “जीवनात समस्या कधीच संपत नाहीत, सकारात्मकतेनेच यश मिळते” – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
Wardha, Wardha | Oct 26, 2025 नालवाडी ते म्हसाळा रस्त्याच्या बांधकामाचे लोकार्पण दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.या वेळी पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, जीवनात समस्या आणि अडचणी कधीच संपत नाहीत. जसे आपण पुढे जातो तसतशा नवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या आव्हानांना सकारात्मकतेने स्वीकारून शांतपणे सोडवले तरच जीवनात यश मिळते. म्हसाळा परिसरातील नागरिकांना जेव्हा जे आवश्यक असेल, तेव्हा मी सदैव सो