बदनापूर: केळीगव्हाण येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आ. नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण
Badnapur, Jalna | Oct 19, 2025 आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 वार रविवार रोजी रात्री 9 वाजता बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.नारायण कुचे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे याप्रसंगी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला आमदार नारायण कुचे यांनी पुष्पहार अर्पण करत हे अनावरण केले आहे,याप्रसंगी केळी गव्हाण येथील नागरिक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.