धारणी: धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलेचे ब्लाउज फाडून केला विनयभंग धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासू सोबत सुरू असलेले भांडण सोडविण्याकरिता गेलेल्या महिलेचे ब्लाउज फाडून छातीवर मारहाण केल्याची तक्रार पाच नोव्हेंबरला दुपारी तीन वाजून 32 मिनिटांनी पीडित महिलेने धारणी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून धारणी पोलिसांनी कपिल राजने व तीस वर्षे राहणार शिरपूर धारणी याचे वर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. घटनेच्या दिवशी यातील आरोपीचे फिर्यादी महिलेच्या सासू सोबत भांडण सुरू होते. सुरू असलेले भांडण सोडविण्याकरिता गेलेल्या फिर्यादी महिलेला....