अमरावती: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथून गेट पास संदर्भात प्रतिक्रिया
आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथून गेट पास संदर्भात दवाखान्यात होत असलेल्या सर्वसामान्य जनतेचे लूट संदर्भात प्रतिक्रिया दिली.