पारशिवनी: पटेलनगर पिपरीरोड अवैधरित्या विनापरवाना देशीदारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद स्था गुन्हे शाखा, कार्यवाही
पटेल नगर पिपरी रोड अवैधरित्या विनापरवाना देशीदारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांची कामगिरी ७९,०००/-रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.