निफाड: लासलगाव बाजार समिती संचालक भीमराज काळे यांचे पद कायम
Niphad, Nashik | Oct 19, 2025 लासलगाव बाजार समिती संचालकाचे पद कायम निफाड । प्रतिनिधी लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक भिमराज निवृत्ती काळे यांचे संचालक पद विभागीय सहाय्यक निबंधक यांच्याकडे झालेल्या सुनावणीत कायम ठेवल्याचा निर्णय देण्यात आला आहे. शेती उत्पन्नापेक्षा नोकरी व्यवसायातून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याचा ठपका काळे यांच्यावर ठेवून सहाय्यक निबंधक फयाज मुलानी यांनी त्यांचे पद रद्द केले होते. काळे यांनी विभागीय सहाय्यक निबंधक यांच्याकडे दाद मागितली होती. विभागीय निबंधक कार्यालयाने दोन्ही बाजूचे म्हण