अकोट: पोपटखेड धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस;धरणाची 2 द्वारे 5 सेंमीने उघडण्यात आली,धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु
Akot, Akola | Aug 27, 2025
तालुक्यातील उत्तर भागात असणाऱ्या सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पोपटखेड धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी सकाळपासूनच मोठ्या...