नांदेड: गोकुळ नगर येथील एका इसमास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Nov 1, 2025 दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी 7 च्या दरम्यान गोकुळ नगर येथे,यातील मयत शेख नजर शेख रशीद, वय 53 वर्षे, यास यातील आरोपी शैलेश शर्मा, व इतर दहा सहकारी सर्व रा. कॉग्रेटन इलेक्ट्रीक कंपनी पुणे यांनी रिप्लेसमेंट करून नालाचे पैसे परत न केल्याने मयताने गळफास घेवून आत्महत्या केली आरोपीतांनी आत्महत्येस प्रवृत्त केले. फिर्यादी शेख हिमायत शेख नजर, वय 29 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. नेरली यांनी दिलेल्या फिर्यादवरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी शैलेश शर्मा व इतर दहा जणाविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल