जळगाव शहरातील खंडेराव नगरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता समोर आली. याबबात रात्री १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.