नांदेड: पवई मुंबई येथील अपहरणाच्या घटनेत नांदेड मधील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल मधील पाच मुलांचा समावेश होता
Nanded, Nanded | Oct 31, 2025 आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान शहरातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल इथे एका पालकाची माहिती पवई मुंबई येथील अपहरणाच्या घटनेत नांदेड मधील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल मधील पाच मुलांचा समावेश ऑडिशन साठी 17 जणांची निवड काढण्यात आली रोहित आर्या ने चार लहान मुलांना जवळ ठेवले तर इतर मुलाना रूम मध्ये कोंडून ठेवले.. त्याचंजवळ रॉकेल फटाके आणि एअरगण जवळ ठेवले. पालकांना वाटलं शूटिंग आहें.. पण जेव्हा video व्हायरल झाला तेव्हा आम्हाला हा प्रकार समाजला. शहरातील एका पालक यांची माहिती