पाचोरा नगर परिषदेचे रणधुमाळी सुरू झाली असून त्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवार प्रदीप भगवान वाघ उर्फ गोटू भाऊ व अशोक पाटील यांची पत्नी सुरेखा अशोक पाटील यांनी शिवसेना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिताताई पाटील यांचे सह आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रभागात प्रचार फेरी काढून मतदारांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या, त्यांना संबोधित करत शिवसेना पक्ष, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिता ताई किशोर आप्पा पाटील यांनी प्रचार फेरी काढली,