येवला: निमगाव मढ येथे शेतीच्या वादावरून एकाला चाकूने भोसकणाऱ्या चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Oct 12, 2025 येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे शेतीच्या वादातून योगेश मांजरे याला चाकूने भोसकून दुखापत केल्याने या संदर्भात त्यांनी दिल्या जातात सचिन मांजरे सागर मांजरे व इतर दोन अशा चार लोकांवर . येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलिसावलदार पाटील करीत आहे