पाचोरा: बाळद बुद्रुक मधून वाहणाऱ्या तितुर नदीला महापूर, नदीपात्रा जवळील घरात घुसले पाणी, संपर्कही तुटला,
आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी बाळद परीसरात मध्यरात्री जोरदार अतिवृष्टी झाली व तितुर नदीच्या उगमस्थानावर ढगफुटी सदृश्य सदस्य पाऊस पडल्याने बाळद बुद्रुक गावाजवळून वाहणाऱ्या तिथतूर नदीला महापूर आला आहे, नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडली असून नदी काठा लागत असणाऱ्या काही घरांमध्ये पाणी घुसून संसार उपयोगी वस्तू पाण्यात बुडाल्या, तसेच नदी काठावरील गुरेढोरे सोडून गावात सुरक्षित स्थळी नेण्याच्या सूचना पोलीस पाटील ग्रामपंचायत यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.