परभणी: नियमांवर बोट ठेवू नका सरसकट मदत करा : जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना
कुठेही फार कायद्यावर बोट ठेवून फार नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नका असे प्रशासनाला आदेश दिले आहेत. मराठवाडा सह परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून संबंधित आदेश दिले.