अमरावती: घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई, अळंनगाव येथील घटना
घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून नांदगाव पेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे आळंदगाव येथील घटना घडली असून या संदर्भात नांदगाव पेठ पोलिसात तकार दाखल करण्यात आली होती याचा तपास नांदगाव पेठ पोलिसांनी करत यातील घरपोडी करणाऱ्या दुकानात करण्यात आली आहे पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत.