देऊळगाव राजा: श्री बालाजी महाराज मंदिर येथून रात्री एक वाजता श्री बालाजी महाराज दसरा पालखी उत्सवास प्रारंभ
देऊळगाव राजा दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजता शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिर इथून श्री बालाजी महाराजांची पालखी मंदिरा बाहेर निघाली श्री संस्थांचे वंशपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी आरती केल्यानंतर श्री बालाजी महाराजांची पालखी ही ग्रामप्रदर्शनेसाठी बाहेर निघाली व पालखी उत्सवात प्रारंभ झाला श्री चे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी मंदिरासमोर उपस्थित आहे 22 तास हा पालखी सोहळा चालणार आहे