परभणी: शिवसेनेच्या इशारा नंतर शहरातील अनाधिकृत नाम फलकावर मनपाची तात्काळ कारवाई
परभणी शहरातील वसमत रोड येथे अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या चौकाचे फलक काढण्यात यावे अशी मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने सोमवार 27 ऑक्टोबर रोजी मनपाला देण्यात आली. सदरील निवेदनाची तात्काळ दाखल घेत संबंधित नाम फलकावर काढण्यात आले. वसमत रोडवरील कब्रस्तान परिसरातील अली कॉर्नर हा फलक अनधिकृत असल्याचे नमूद करत तातडीने तो काढण्याची मागणी करण्यात आली होती. या निवेदनावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, महानगर प्रमुख माणिक पोंढे, शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटक संदीप जाधव