जालना: जालना तालुक्यातील 35 ते 40 गावांमध्ये रस्ते बांधकामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार,भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शेजुळ यांचा
Jalna, Jalna | Jun 30, 2026 30 जून 2026: जालना तालुक्यात एप्रिल 2023 ते मार्च 2025 या कालावधीत पंचायत समिती स्तरावर रस्ते बांधकाम, मजबुतीकरण व इतर कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी संताराम शेजुळ यांनी केला आहे.याप्रकरणी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, 15 दिवसांत साक्षांकित प्रती उपलब्ध न झाल्यास नाईलाजास्तव जिल्हा परिषद कार्यालयासमोर 35 ते 40 गावांत