गंगाखेड: "दिपसंध्या" कार्यक्रम "छू कर मेरे मन को" गाण्याने (परभणीचे किशोर कुमार) राजू काजे यांनी जिंकल उपस्थितांचे मने
उपविभागीय कार्यालय नवी इमारत गंगाखेड येथे 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दीपावली निमित्त "दिपसंध्या" कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यावेळी परभणीचे किशोर कुमार म्हणून ओळखले जाणारे राजू काजे यांनी बहारदार गाण्याने सर्वांचे मने जिंकली