भंडारा: ७/१२ कोरा,नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; जिल्हाधिकाऱ्यांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे निवेदन
Bhandara, Bhandara | Aug 25, 2025
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी सरकार सत्तेत आल्यावर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा कर्ज माफ करून...