Public App Logo
Jansamasya
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल

आज दि. 14/03/2026 रोजी जि.प.शाळा मिटेवाणी येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही तर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले तसेच एचपीव्ही वॅक्सिंग बद्दल जनजागृती करण्यात आली.

96 views | Bhandara, Maharashtra | Mar 14, 2026
आज दि. 14/03/2026 रोजी जि.प.शाळा मिटेवाणी येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही तर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले तसेच एचपीव्ही वॅक्सिंग बद्दल जनजागृती करण्यात आली. 14 ते 15 वयोगटातील मुलींना HPV वॅक्सिन लावण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.