नांदेड: सीटुच्या शिष्टमंडळाने सीईओ कावलीची घेतली भेट;कार्यमुक्त केलेल्या ४० कर्मचा-यांना रूजू करण्याचे दिले आश्वासन: काॅ.गायकवाड
Nanded, Nanded | Sep 8, 2025
आज सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान सिटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी...