सिरोंचा: सिरोंचा पोलिसांनी खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस केले तीन दिवसात अटक
पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लांबटपल्ली गावात 3 जून रोजी रात्री घरी झोपून असलेल्या राजकुमार दुर्गम या युवकाचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केले होते त्याचा तपास पोलिसांनी करून तीन दिवसात आरोपीस अटक केली अशी माहिती 8 जून रोजी सायंकाळी पाच वाजता देण्यात आली.