नागपूर शहर: लिफ्ट समोरून सोन्याची चैन ओढून येणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, लोकमत चौकातील मेहाडिया भवन येथे घडली होती घटना
20 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, लोकमत चौकातील मेहडियाया भवन येथे नितीन मेहडिया समोर उभे असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेली होती याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून आरोपी वैभव बीजेवार, अंकित जयस्वाल अतुल पटेल गायत्री बेसलवार यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीच्या ताब्यातून सोन्याची लगड व चार मोबाईल आणि इतर साहित्य असा एकू