नांदेड - चला प्रवासाला सुरुवात करूया...
" अरुणोदय सिकलसेल मुक्त भविष्यासाठी"
264 views | Nanded, Maharashtra | Jan 10, 2026 अरुणोदय सिकलसेल मुक्त भविष्यासाठी आदिवासी आरोग्यासाठी समाजातील सिकलसेल मुक्त करण्यासाठी जनजागृती करूया आणि सिकल निर्मूलन करण्याचा प्रयत्न करूया,आरोग्य विभाग नांदेड