ठाणे: वर्तक नगर पोलिसांचा मनमानी कारभार चाललाय, समाजसेवक महेश मोरे
Thane, Thane | Sep 15, 2025 ठाण्यातील हल्ल्या प्रकरणातील आरोपी भूषण मानुषाली याला दोन महिने झाले तरीही अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती समाजसेवक महेश मोरे यांनी आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास दिली आहे. या प्रकरणात महेश मोरे यांनी आधीही माहिती दिली होती तसेच श्रीनगर पोलिसांवर त्यांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते. मात्र आज त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया व्यक्त केली असून वर्तक नगर पोलिसांचा देखील एक किस्सा सांगितला आहे.