जसा जसा नाशिक महानगरपालिकेची निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसतसे प्रचार आणि वेग धरला आहे आणि याच प्रचाराच्या रणधुमाळीत आता वासुदेव देखील जनजागृती करत प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र समोर येत आहे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी वासुदेव प्रचार करत जनजागृती करत आहे