जालना: जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराला पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
Jalna, Jalna | Oct 15, 2025 जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराला पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान. आज दिनांक दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराला पोलिसांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी नऊ वा. पासून सायं. पाच वा. पर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जालन्यातील सर्व पाच पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बं