सालेकसा: सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना जाहीर आवाहन
दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी किंवा पर्यटन स्थळी फिरायला जाताना नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगणे आवश्यक आहे मौल्यवान दागिने परिधान करू नका अनेक दिवस घरे बंद असतात अशावेळी चोरट्यांचा टोळ्या दिवसा बंद घराची पाहणी करून रात्री किंवा दिवसा चोरी करतात यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे नागरिकांनी बाहेर गावी जाताना शेजाऱ्याना व स्थानिक पोलिसांना अवगत करावे जेणेकरून त्या परिसरात पोलिसाच्या गस्तीदरम्यान अशा बंद घरावर लक्ष ठेवता येईल तसेच बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान दागिने किमती ऐव