Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: नागपुरात मनसेचे हिंसक आंदोलन; उबेर-रॅपिडोच्या गाड्यांची तोडफोड

Nagpur Rural, Nagpur | Jun 22, 2026
नागपुरात अ‍ॅप-आधारित टॅक्सी आणि बाइक टॅक्सी सेवांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहराच्या विविध भागांत या सेवांशी संबंधित गाड्यांची कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर ग्रामीण: नागपुरात मनसेचे हिंसक आंदोलन; उबेर-रॅपिडोच्या गाड्यांची तोडफोड - Nagpur Rural News