कोरेगाव: ल्हासुर्णे येथील जलजीवन योजनेच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करणार : आ. शशिकांत शिंदे; शासकीय अधिकारी-ग्रामस्थांची बैठक
Koregaon, Satara | Aug 18, 2025
ल्हासुर्णे येथील जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनेचे काम अत्यंत निष्कृष्ट झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत...