आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान वडेपुरी शिवारात बिबट्या आढळून आला अतुल सेन या व्यापाऱ्यांने त्याच्या मोबाईल मध्ये ह्या बिबट्याचा व्हिडिओ केला.असून व्हिडिओ मधील बिबट्या हा वडेपुरी शिवारातील माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी दिसून आलाय याबाबत वन विभाग तसेच सोनखेड पोलिसांच्या माहिती अनुसार आसपासच्या सर्व गावातील पोलीस पाटील यांना सूचना देऊन सर्व गावांमध्ये दवंडी देण्यात आली सोनखेड पोलीस अंतर्गत गावामध्ये वडेपुरी परिसरामध्ये बिबट्या आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे