बार्शीटाकळी: बार्शीटाकळी शहरातील विविध समस्यावर उपाययोजना करून उत्तम शहर बनवायचा आहे उमेदवारांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया
अकोला जिल्ह्यातील एक किंवा नगरपंचायत असलेल्या बार्शीटाकळी शहरात पिण्याच्या पाण्यासह वेगवेगळ्या मोठ्या गंभीर समस्या आहेत दरम्यान अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधून महांच्या धरणातून येणाऱ्या मुख्य पाईपलाईन मधून पाण्याची अवैध्य कनेक्शन घेऊन बार्शीटाकळी येथील नागरिक पाणी वापरत आहे हा प्रश्न सोडून आरोग्यासह दळणवळण आणि शिक्षणासाठी कामे करायचं आहे असं विविध उमेदवारांनी माध्यम अशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तर चला पाहूया काय म्हटले त्यांनी प्रतिक्रिया.