जालना: प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाच्या नियोजनासाठी
मराठा सेवा संघ कार्यालयात १५ मे रोजी समविचारी संघटनांची बैठक
Jalna, Jalna | May 13, 2026 प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाच्या नियोजनासाठी मराठा सेवा संघ कार्यालयात १५ मे रोजी समविचारी संघटनांची बैठक आज दिनांक 13 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार बुवाबाजी विरोधी अभियानांतर्गत जालना शहरात प्रख्यात बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, राष्ट्रीय संघटक तथा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान शनिवार, २३ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. “बुवा तेथे बाया” तसेच “खरात सारख्या बाबांना स्त्रिया का बळी पडतात?” या अ