कोपरगाव शहरातील साई समर्थ प्रतिष्ठाण, प्रभाग क्रमांक ०३ येथील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि पराग संधान मित्रपरिवार निवारा यांच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवक तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आदी मान्यवरांचा नागरी सत्कार आज २ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वा.,सप्तश्रृंगी माता मंदिर, निवारा येथे पार पडला.यावेळी युवा नेते विवेक कोल्हे भाजपा, आरपीआय मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.