गंगापूर: गंगापूर छत्रपती संभाजीनगर रोड अंजली पेट्रोल पंपा समोर अपघात
आज गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी माध्यमांना प्राथमिक माहिती देण्यात आली की गंगापूर छत्रपती संभाजी नगर रोड अंजली पेट्रोल पंप समोर अपघात झाला या प्राथमिक माहितीनुसार सदरील घटनास्थळी रुग्णवाहिका येऊन तात्काळ मदत करण्यात आली अपघातास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती अशी माहिती आज गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना देण्यात आली आहे.